गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत उत्साह असू द्या, पण सुरक्षिततेची साथही तितकीच महत्त्वाची आहे💯
विसर्जनादरम्यान ट्रक, टेम्पो किंवा इतर वाहनांच्या टपावर, कडेला किंवा बाहेर लटकून प्रवास करू नका. क्षणिक उत्साह एखाद्या गंभीर अपघाताला निमंत्रण देऊ शकतो⚠️
यंदाचा बाप्पाचा निरोप भक्तीने, शिस्तीने आणि सुरक्षिततेने देऊया🙏🏻
📞 आपत्कालीन मदत: 112
📞 नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन: 88-28-112-112
.
.
#navimumabipolice #ganeshvisarjan #ganeshchaturthi