फसव्या लोन ॲप्सपासून सावधान! 🚨
कमी व्याजदर, त्वरित कर्ज आणि सोपी प्रक्रिया अशा आमिषांना बळी पडू नका. कोणतेही लोन ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळा. अनोळखी ॲप्सना OTP, PIN, आधार, PAN, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका.
📞 सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर कॉल करा.
🌐 www.cybercrime.gov.in� वर तक्रार नोंदवा.
#jalgaonpolice
#CyberPoliceJalgaon
#CyberAwareness
#FakeLoanApp
#LoanScam
#CyberSafety
#StayAlertStaySafe
#1930Helpline