🚫💊 ऑपरेशन "कवच" | जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन 💊🚫
अमली पदार्थांचे व्यसन हे केवळ एका व्यक्तीचे नव्हे, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचे भविष्य उद्ध्वस्त करते.
आजच नशेला कायमचा नकार देऊया आणि निरोगी, सुरक्षित व उज्ज्वल भविष्यासाठी हातात हात घालूया.
🛡️ अमरावती ग्रामीण पोलीस यांच्या ऑपरेशन "कवच" अंतर्गत अमली पदार्थांविरोधात विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
✅ शिक्षणाला प्राधान्य द्या
✅ करिअरची स्वप्ने पूर्ण करा
✅ कुटुंबाचा विश्वास जपा
✅ ध्येय निश्चित करा
✅ समाजाला व्यसनमुक्त बनविण्यास हातभार लावा
✋ मी शपथ घेतो/घेते – अमली पदार्थांना कधीही स्पर्श करणार नाही.
"अमरावती ग्रामीण होऊ शकतो ड्रग्समुक्त... तुमच्या मदतीने!"
📞 सायबर हेल्पलाईन: 1930
🚓 पोलीस आपत्कालीन मदत: 112
#SayNoToDrugs
#OperationKavach
#AmravatiRuralPolice
#DrugFreeIndia
#DrugFreeAmravatirural