Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

कल्याण हादरलं! आईच्या कुशीतून ६ महिन्यांच्या आर्यनचे अपहरण झोपेचा फायदा घेत चिमुकल्याचे अपहरण कल्याण स्टेशनबाहेर खळबळ ,महात्मा फुले पोलीस ठाण्याची चार  विशेष पथके शोधात कल्याण - कल्याण स्टेशन बाहेरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे उड्डाणपूल खाली झोपलेल्या महिलेच्या कुशीतून अवघ्या सहा महिन्याचा आर्यन या चिमुकल्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . अपहरणकर्त्याने बाळासोबत महिलेचा मोबाईलही चोरून नेलाय. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अपहरण व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चिमुकल्याच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके सक्रिय केली आहे दादरा नगर हवेलीहून आलेल्या महिलेवर दुर्दैवी प्रसंग.. दादरा नगर हवेली येथील रहिवासी रोशनी साहू या काही कामानिमित्त कल्याणमध्ये आल्या होत्या. सोमवारी रात्री त्या आपल्या सहा महिन्यांच्या मुलगा आर्यनसह कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील उड�

Kalyan, Thane | Jul 17, 2026

MORE NEWS