पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, श्री. चंद्र किशोर मीना (भा.पो.से.) यांच्या हस्ते रत्नागिरी पोलीस दलाच्या 'अधिनिर्णय' या एआय-आधारित नाविन्यपूर्ण ॲपचे उद्घाटन करण्यात आले.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून व दूरदृष्टीतून विकसित करण्यात आलेले हे ॲप न्यायदान प्रक्रियेस गती मिळावी, गुन्ह्यांच्या तपासाची गुणवत्ता अधिक प्रभावी व्हावी आणि नागरिकांना जलद न्याय मिळण्यास सहाय्य व्हावे, या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #ratnagiri #ratnagiripolice