Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

24 मार्च 2026 हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र आसगांव अंतर्गत वलनी येथे साजरा करण्यात आला सदर दिनामध्ये क्षयरोगाची लक्षणे निदान, आणि औषधोपचार व जिल्हा परिषद शाळा वलनी च्या विद्यार्थी सोबत गावात रॅली काढण्यात आली

94 views | Bhandara, Maharashtra | Mar 24, 2026
आज दिनांक 24 मार्च 2026 हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र आसगांव अंतर्गत वलनी येथे साजरा करण्यात आला सदर दिनामध्ये क्षयरोगाची लक्षणे निदान, आणि औषधोपचार व जिल्हा परिषद शाळा वलनी च्या विद्यार्थी सोबत गावात रॅली काढली आणि सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ह्या वर्षीचे घोषवाक्य होय, आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो याबाबत माहिती दिली