आज गणवेशाला निरोप असला, तरी या गणवेशाचा सन्मान वाढविणाऱ्या तुमच्या सेवेला कधीच निरोप नाही. कर्तव्यनिष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची तुमची अमूल्य परंपरा सदैव प्रेरणादायी राहील. नवी मुंबई पोलीस दल तुमच्या समर्पित सेवेला मनःपूर्वक सलाम करते.
दि. ३० जून २०२६ रोजी नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या सर्व अधिकारी व पोलीस अंमलदारांना निवृत्तीच्या नव्या जीवनप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!
.
.
#navimumbaipolice
34 views | Thane, Maharashtra | Jul 1, 2026