कळमेश्वर: बेलेकर लेआउट कळमेश्वर येथे आमदार यांनी साधला नागरिकांशी संवाद
📍बेलेकर लेआऊट, कळमेश्वर आज दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी जे. एस. डब्ल्यू. (JSW) फाऊंडेशन व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिक संघटना कार्यालय व विरंगुळा केंद्र परिसराच्या सौंदर्यीकरणाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले व उपस्थित सर्वांचे संवाद साधला. या विरंगुळा केंद्रामुळे जेष्ठ नागरिकांना एक स्वच्छ, सुंदर व आनंददायी वातावरण मिळणार असून त्यांच्या विरंगुळा व सामाजिक उपक्रमांना चालना मिळेल.