चंद्रपूर: चंद्रपूर बालाजी वॉर्डात फटाक्यांमुळे भीषण आग, शहरात खळबळ
चंद्रपूरमधील बालाजी वॉर्डात आज रात्री फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे भीषण आग लागली. नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि अग्निशामक दलाकडे तात्काळ माहिती दिली. सुदैवाने जीवितहानी नाही, पण मालमत्तेचे नुकसान संभवत आहे. प्रशासन मदतकार्य सुरू केले आहे.