जालना: नवीन ब्रेझा ट्रेबो गाडीचे जालन्यात आगमन; नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते उद्घाटन
Jalna, Jalna | Aug 4, 2026 जालना शहरातील चंदनझिरा भागातील मारुती सुझुकी शोरूममध्ये नवीन ब्रेझा ट्रेबो गाडीचे आज उत्साहात आगमन झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नगरसेवक अनिल तिरुके, सामाजिक कार्यकर्ते दिनेश देने, शिवसेना-भीमसेना दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय रत्नपारखे तसेच अपंग जनता दलाचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांच्या हस्ते गाडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शोरूमचे अल्टो नेक्स्ट मॅनेजर अलेक्स जैलडर यांनी उपस्थितांना नवीन ब्रेझा ट्रेबो गाडीची वैशिष्ट्ये, आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि सुविधांबाबत सविस्तर म