आज दिनाक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेमार्फत दिवेघांना हजार रुपयात वाढ करून अडीच हजार रुपयात वाढविण्यात आले आहे काही दिव्यांगांना 1500 रुपये आल्याने दिव्यांग मध्ये रोष व्यक्त केला आहे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिव्यांगाना एक हजार वाढ करून अडीच हजार रुपये मानधन सुरू केले आहे मात्र काही दिव्यांग्यांना 1500 रुपये येत असल्याने सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने जालना तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे