Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: भरतवाडा रेल्वे पटरी जवळ रेल्वे अपघातात युवकाचा मृत्यू

Kalameshwar, Nagpur | Jun 18, 2026
दिनांक 17 जून रोजी रात्री सुमारे बारा वाजताच्या दरम्यान कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील भरतवाडा येथील रेल्वे पटरी जवळ एका इसमाचा रेल्वे अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे सुनील मिश्रा पोलीस डहाके पोलीस राम निहारे तसेच सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश गमे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले तपासा दरम्यान मृत व्यक्तीची ओळख लक्ष्मीकांत सुरज जामदार वय 28 वर्षे राहणार कोराडी अशी पटली