भिवापूर: अवैध रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद
पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत दिनांक 17 मे रोजी भिवापूर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान रेतीची वाहतूक करणारा दहा चक्का टिप्पर ला मोजा पोलीस स्टेशन टी पॉईंट या ठिकाणी पंचायत सह थांबून वाहन चालकाला रेतीची वाहतूक करण्याचा रॉयल्टी व परमिट बाबत विचारपूस केली असता त्याने शेतीची वाहतुकीची कोणतीही शासकीय व रॉयलटी नसल्याचे सांगितले आरोपी गाडी मालक नावे वंश राजेश ढगे व गावी चालक नावे दीपक रामप्रसाद कंगाले यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला