Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket
Lucknow
Uttarakhand

प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव, उपकेंद्र कुसूर अंतर्गत अनकाई येथे HPV VACCINE लसीकरण सत्र.

1.1k views | Nashik, Maharashtra | Apr 9, 2026
प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव, उपकेंद्र कुसूर अंतर्गत अनकाई येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय येथे HPV VACCINE साठीचा लाभार्थी मुलींना मार्गदर्शन व जनजागृती, एचपीव्ही आजाराविषयी माहिती देऊन लसीचे महत्त्व पटवून सांगितले व लस घेण्यास प्रवृत्त करण्यात आले.