Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

हिंगणघाट: नांदगाव(बोरगाव) कचरा डेपोला भिषण आग: आगीवर नियंत्रण मिळविण्यात न.प.च्या अग्निशमन दलाला यश

Hinganghat, Wardha | Jan 22, 2026
हिंगणघाट शहरालगत असलेल्या नांदगाव (बोरगाव) येथे असलेल्या कचरा डेपोला आज रात्री ९ वाजताच्या सुमारास भिषण आग लागली पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारणे केले व कचरा डेपोत असलेला संपूर्ण कचरा आपल्या कवेत घेतला घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी सुनील डोळस, वैभव यंनगदलवार, सुमित सहारे यांनी घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला नेमकी आग कशाने लागली याचे कारण समजु शकले नाही.