Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

रामटेक: दुधाळा - गोंडी टोला मार्गाची दुर्दशा, नागरिक, विद्यार्थी, शेतमजूर त्रस्त

Ramtek, Nagpur | Jul 26, 2026
रामटेक शहरालगतच्या सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत दुधाळा - गोंडीटोला मार्गाची सध्या अत्यंत दुर्दशा झाली आहे. या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यात पाणी व चिखल पसरला आहे. वाहनांच्या आवागमनामुळे चिखल संपूर्णतः रस्त्यावर पसरून हा रस्ता चिखलमय झाल्याचे दृश्य आहे.यामुळे या रस्त्यावरून चालणारे वाहन चालक व पायी चालणाऱ्यांना त्रास होतो आहे.