बसमत: पावरलूम येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार राजु नवघरे उतरले मैदानात
वसमतच्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पावरलूम येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये आमदार राजू भैया नवघरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी प्रचारासाठी आमदार राजभवन वगैरे उतरली मैदानात यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मतदार राजा मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते