Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: विधान परिषद नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत विजयी डॉ. राजीव पोतदार यांचे जंगी स्वागत

Ramtek, Nagpur | Jun 22, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झालेले भाजपाचे डॉ. राजीव पोतदार यांचे सोमवार दिनांक 22 जूनला त्यांच्या समर्थकांनी स्वागत करून अभिनंदन केले.