आज सोमवार दि. 23 फेब्रुवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की श्री घृष्णेश्वर महादेव - श्री नर्मदेश्वर महादेव व कीर्तनकेसरी बालगिरीजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून चालू असलेल्या श्री शिवमहापुराण कथा महादेव मंदिर सिडको पाईप लाईन रोड वाळूज महानगर सुरू आहे यावेळी सर्व शिवभक्त मोठ्या संखेने उपस्थित होते सदरील ठिकाणी भाविक कार्यक्रमामधे मग्न झाले होते अशी माहिती आज आज सोमवार दि. 23 फेब्रुवारी रोजी रात्री 7 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली