शिवजयंती निमित्ताने सिकल सेल स्क्रिनिंग कॅम्प
3.7k views | Gondia, Maharashtra | Feb 23, 2026 गोंदियाः दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने स्थानिक के टी एस जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांची मोफत आरोग्य तपासणी आणि सिकल सेल स्क्रिनिंग कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते