Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow

धर्माबाद: धर्माबाद येथे बेकायदेशीरित्या पत्ते जुगार खेळत व खेळवीत असल्याने आरोपी विरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Dharmabad, Nanded | Nov 4, 2025
दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान धर्माबाद येथे यातील आरोपी कुनाल भिमराव रेनके, वय 30 वर्ष, रा. देवी गल्ली धर्माबाद व इतर सात है विना परवाना बेकायदेशिररित्या तिरंट नावाचा जुगार पत्ते खेळत व खेळवित असतांना नगदी 19,000/-रू व जुगाराचे साहित्यासह मिळून आले. फिर्यादी सपोउपनि/विलास मोतीराम मुस्तापुरे, ने. पोस्टे धर्माबाद यांनी दिलेल्या फिर्यादवरुन धर्माबाद पोलीस स्टेशन मध्ये आरोपी कुणाल रेणके व इतर सात जणाविरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकौं घेवार है करीत आहेत

MORE NEWS