Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Uttarpradesh
Haryana

*मा.जिल्हाआरोग्यअधिकारी डॉ.सचिन भायेकर सर यांच्या आदेशान्वये* *मा.तालुका वैद्यकीय अधिकारी*डॉ.प्रशांत बोरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली**प्रा.आ.दहिवद अंतर्गत उपकेंद्र मेहुणबारे येथे दिनांक 24/03/2026 रोजी HPV लसीकरण सत्राचे आयोजन करण्यातआले

4.1k views | Jalgaon, Maharashtra | Mar 24, 2026
विद्यार्थिनींना लस देण्यात आली यावेळी लस पूर्ण सुरक्षित असून लाभार्थींनीना व पालकांना लसीकरणाचे फायदे सांगण्यात आले तसेच लसीकरण झाल्यावर observation साठी बसवल्यावर आशा ताई यांनी गाणी गाऊन लाभार्थीनिंचे मनोरंजन केले वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.निकिता नगराळे, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, आरोग्य सेवक ,सेविका, आशा ताई उपस्थित होते.*

MORE NEWS

*मा.जिल्हाआरोग्यअधिकारी डॉ.सचिन भायेकर सर यांच्या आदेशान्वये* *मा.तालुका वैद्यकीय अधिकारी*डॉ.प्रशांत बोरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली**प्रा.आ.दहिवद अंतर्गत उपकेंद्र मेहुणबारे येथे दिनांक 24/03/2026 रोजी HPV लसीकरण सत्राचे आयोजन करण्यातआले - Jalgaon News