Public App Logo
Jansamasya
Delhimetro
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur

अकोट: अंजनगाव मार्गावर वाई फाट्या नजीक उभ्या रोडरोलरला दुचाकीची धडक एक जण जखमी

Akot, Akola | Oct 4, 2025
अकोट अंजनगाव महामार्गावरील वाई फाट्या नजीक शुक्रवारी उशिरा रात्री रस्त्याच्या कडेला उभे असणारा रोड रोलर ला दुचाकी चालकाने धडक दिल्याने अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून अंधारामध्ये हे रोड रोलर उभे असल्याने न दिसल्याने ही दुचाकी थेट धडकली यावेळी दुचाकी ही वेगात असल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्यास प्रथमोपचार करून अकोला उपचारार्थ रवाना केले असल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली.