जालना: महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी घेतली धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या निवासस्थानावर सांत्वनपर भेट...
Jalna, Jalna | Mar 31, 2026 महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी घेतली धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या निवासस्थानावर सांत्वनपर भेट... जालन्यातील बोऱ्हाडे यांच्या निवासस्थानी राम शिंदे यांनी दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेऊन त्यांना दिला धीर... दीपक बोऱ्हाडे यांच्या सासऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर आज राम शिंदे यांनी बोऱ्हाडे यांची भेट घेऊन केले सांत्वन... दरम्यान, धनगर एसटी आरक्षणाच्या प्रश्नावर विचारणा होताच राम शिंदे यांनी कोणतेही उत्तर न देता तेथून काढता पाय घेतला...