तासगाव: मंजर्डेत स्मार्ट मिटर विरोधात नागरिकांनी मीटर खांबावर बसवला
Tasgaon, Sangli | Sep 10, 2026 तासगाव तालुक्यातील मांजर्डेत महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला. विरोधामुळे मीटर खांबावर बसवण्यात आले असून परिसरात तणावाचा वातावरण आहे.