जालना: जालन्यात बॅटरीच्या दुकानात धाडसी चोरी; तीन लाखांचा मुद्देमाल लंपास..
शटरचे सेंट्रल लॉक तोडून चोरट्यांचा धुमाकूळ; १०८ बॅ
Jalna, Jalna | Aug 19, 2026 जालन्यात बॅटरीच्या दुकानात धाडसी चोरी; तीन लाखांचा मुद्देमाल लंपास.. शटरचे सेंट्रल लॉक तोडून चोरट्यांचा धुमाकूळ; १०८ बॅटऱ्या घेऊन पोबारा — संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद.. आज दिनांक 19 बुधवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहरातील मंठा बायपास रोडवर असलेल्या बॅटरीच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर आणि सेंट्रल लॉक तोडून तब्बल तीन लाख रुपये किमतीच्या १०८ बॅटऱ्या लंपास केल्या. विशेष म्हणजे, चोरीचा संपूर्ण