Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नरखेड: मोवाडमध्ये भाजपचा जल्लोष; पश्चिम बंगाल, आसाम आणि पाँडिचेरीमधील विजयाचा आनंद साजरा ​

Narkhed, Nagpur | May 4, 2026
पश्चिम बंगाल, आसाम आणि पाँडिचेरी येथील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल आज मोवाड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. ​राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच हा विजय सुकर झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विजयाची बातमी समजताच मोवाड येथील प्रमुख चौकात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते.