Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

कळमेश्वर: कळमेश्वर पोलिसांची मोठी कामगिरी, मृत्यू प्रकरणाचा उलगडा, खुनाचा गुन्हा नोंद, आरोपी अटकेत

Kalameshwar, Nagpur | Jun 1, 2026
पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत घडलेल्या एका संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांच्या तपासातून खुनाचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार योगेश बंडू किशोर सांबरे यांचा 12 एप्रिल रोजी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी धनराज देवाजी मोहगोंडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली
कळमेश्वर: कळमेश्वर पोलिसांची मोठी कामगिरी, मृत्यू प्रकरणाचा उलगडा, खुनाचा गुन्हा नोंद, आरोपी अटकेत - Kalameshwar News