नागपूर शहर: महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन
नागपुरात पार पडलेल्या 'मंथन फॉर युवा' उपक्रमात महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या ढोल-ताशा पथकाने इंडिया आणि एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विश्वविक्रम नोंदवला.रेशीमबाग मैदानावर झालेल्या या सोहळ्यात २५ हजारांहून अधिक तरुण-तरुणी उपस्थित होते.: स्टार्टअप इकोसिस्टम अधिक बळकट करण्यासाठी नवी पॉलिसी तयार करण्यात येणार असून युवकांना पूर्ण मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली