अमरावती: रहाटगाव मधील पंचशील नगर येथे जुगार रेड, 1610/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
रहाटगाव मधील पंचशील नगर येथे जुगार रेड, 1610/- रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिस स्टेशन नांदगाव हद्दीमध्ये दी. 01/11/2025 रोजी दुपारी 12.00 वा दरम्यान पंचशील चौक, रहाटगाव येथे आरोपी नामे तुळशीदास उर्फ बंडु भीमराव बरडे वय 47 वर्षे रा पंचशील नगर रहाटगाव याचेवर जुगार रेड केली असता एकूण 1610/- रुपये चा मुद्देमाल मिळुन आला वरुन त्याचेवर पो स्टे नांदगाव पेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.