Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
महिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
Uttarakhand
शादी

नाशिक: मुंबई नाका भागातील शिंगाडा तलाव येथे घरपोडी करून चोरट्यांनी तीन लाख 45 हजारांचा मुद्देमाल चोरी

Nashik, Nashik | Nov 28, 2025
मुंबई नाका भागातील शिंगाडा तलाव येथे घरफोडी करून चोरट्यांनी तीन लाख 45 हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूर्यकांत पाटील राहणार सिल्वर हाइट पहिला मजला गुरुद्वारा रोड शिंगाडा तलाव यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कुलपाची बनावट चावीने उघडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला पलंगात ठेवलेला सोन्याचा राणीहार सोन्याच्या तीन अंगठ्या सोन्याचे झुमके चार हजारांची रोकड असा मुद्देमाल चोरी करून नेला.