कळमेश्वर ब्राह्मणी वरोडा रोडवरील पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीमध्ये एक अज्ञात मृतदेह तरंगताना आढळून आला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक व सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे तसेच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले