Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भिवापूर: पोलीस भरती व आर्मीमध्ये निवड झालेल्या आठ जणांचा आयडियल अकॅडमी वतीने करण्यात आला सत्कार

Bhiwapur, Nagpur | May 31, 2026
आयडियल अकॅडमीच्या 2020 च्या पोलीस भरतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आठ जणांची निवड झाली असल्याने त्यांचा आज दिनांक 31 मे रोजी संस्थेचे संचालक यांनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन थाटा सत्कार केला यात अविनाश धरत राहणार भिवापूर मयूर थाटकर पायलगिरी भिवापूर सलोनी हर्षे भिवापूर साक्षी रागावते जवराबोडी निलेश निमजे भिवापूर सुशांत भागवतकर भिवापूर यांचा समावेश आहे