मोशीत इमारत कोसळली, 6 जणांची सुटका; बचावकार्य रात्रभर सुरू मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
अतिवृष्टीमुळे मोशीतील दुर्दैवी दुर्घटनेत इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळावरून दिलेल्या माहितीनुसार, कमी कालावधीत सुमारे 600 मिमी पाऊस झाल्याने कचरा डेपोचे पाणी इमारतीमध्ये शिरले आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली.
#गिरीशमहाजन #मोशी #girishmahajan #update #letest
Haveli, Pune | Jul 8, 2026