धनाजी कुणबी समाज मंडळ सावनेर व धनोजी कुणबी युवा मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपवर वध परिचय मेळावा सत्कार समारंभ व स्नेहमिलन सावनेर येथील मधुमालती सभागृहामध्ये 14 फेब्रुवारीला भव्य स्वरूपात पार पडला यामध्ये समाजातील युवक युतीने आपल्या परिचय दिला तसेच नागपूर ग्रामीण मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला