कळमेश्वर: कळमेश्वर धापेवाडा रोडवर रिक्षाचा भीषण अपघात, एका व्यक्तीचा पाय तुटल्याची प्राथमिक माहिती
कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे 17 मे रोजी दुपारच्या वेळी आदाचा येथून दर्शन करून नागपूरला जात असणाऱ्या ए रिक्षाचे ब्रेक फील झाल्याने ही गाडी एकीकडे नाल्यात गेली आणि रिक्षातील एका व्यक्तीच्या पायाची हड्डी तुटली त्वरित ही माहिती सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांना देण्यात आली त्यावेळी त्यांनी ॲम्बुलन्स पाठवली त्या ॲम्बुलन्स ने युवा सेना तालुकाप्रमुख परमेश्वर राजा धार्मिक यांनी जखमीला नागपूर येथील नामी प्रल्हाद कावळे यांना नागपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले