Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: तहसील कार्यालय रामटेक द्वारे मुसेवाडी येथे समाधान शिबीर संपन्न

Ramtek, Nagpur | Apr 17, 2026
शुक्रवार दिनांक 17 एप्रिल ला सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजता पर्यंत रामटेक तालुक्यातील मुसेवाडी मंडळ येथील मातोश्री काशीदेवी महाविद्यालय मुसेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. हे शिबिर तहसीलदार रमेश कोळपे यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते.. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे,,सरपंच मुसेवाडी भारती बोरजवाडे,सरपंच मांद्री आशिष मासुरकर, सरपंच आसोली अनिल कोडवते, उपसरपंच पिंडकापार सहित पदाधिकारी उपस्थित थे.
रामटेक: तहसील कार्यालय रामटेक द्वारे मुसेवाडी येथे समाधान शिबीर संपन्न - Ramtek News