Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: शासकीय आश्रम शाळा, बेलदा येथील विद्यार्थ्याने बारावीत नापास झाल्याने हताश होऊन लावला गळफास

Ramtek, Nagpur | May 3, 2026
शासकीय आश्रम शाळा बेलदा, येथे बारावीत शिकणाऱ्या अठरा वर्षीय नावेल खंडाते याने बारावीच्या परीक्षेत दोन विषयात नापास झाल्याने हताश होऊन गळफास लावून जीवन संपवल्याची घटना शनिवार दिनांक 2 मे ला सायंकाळी घडली. त्याने आपल्या राहत्या गावी तुमसर तालुक्यातील रोंघा येथे शेतातील एका झाडाला दोरीने गळफास घेतला. रविवार दि. 3 मे ला दू. 2 वा त्यांचेवर अंतिम संस्कार करण्यात आले.