पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत चिंचोली अंतर्गत च्या वतीने 51 दिव्यांगांना 5% निधी मधून दरवर्षीप्रमाणे ही या वर्षी जीवनावपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी जीवनातयोगी साहित्याचे वाटप म्हणजे दिव्यांगांना मजबुती आधार असल्याचे मत मुख्याध्यापक प्रशांत विद्यालय बागडीचे आर एम बोर्डे यांनी तारीख 10 डिसेंबर रोजी चिचोली येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते