Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: माहूरझरी रेल्वे अंडरपास जवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, ओळख पटवण्याचे आवाहन

Kalameshwar, Nagpur | May 25, 2026
माहूरझरी रेल्वे अंडरपासजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील मौझरी रेल्वे अंडरपास जवळ पोल क्रमांक 1072/32 येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस तसेच सामाजिक रुग्णसेवक मंगेश गमे घटनास्थळी दाखल झाले. सदर मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे दाखल करण्यात आला असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.