भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष बैठकीचे आयोजन
शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या अनुषंगाने हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक चार जुलै रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील भिवापूर येथे शालेय बस आणि संबंधित इतर वाहन चालकाच्या वाहक तसेच संबंधी शाळेच्या प्रतिनिधीच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले