NQAS तयारी करताना कवठळ उपकेंद्र
267 views | Mangrulpir, Washim | Mar 4, 2026 दि.०३/०३/२०२६ रोजी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मूल्यमापन (NQAS) झाले. हे व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात आले. त्याची काही क्षणचित्रे.