अंबड: अंबडमध्ये आ नारायण कुचे यांचा भव्य नागरिक सत्कार; स्वामी समर्थ मंदिर हॉलमध्ये उत्साहात कार्यक्रम
Ambad, Jalna | Mar 7, 2026 *अंबडमध्ये आ नारायण कुचे यांचा भव्य नागरिक सत्कार; स्वामी समर्थ मंदिर हॉलमध्ये उत्साहात कार्यक्रम* अंबड–बदनापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार नारायण कुचे यांचा अंबड शहरात भव्य नागरिक सत्कार मोठ्या उत्साहात पार पडला. अंबड शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. हा सत्कार कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास अंबड शहरातील व्यापारी बांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर, वकील तसेच