रामटेक: वनपरिक्षेत्र रामटेक अंतर्गत खुमारी बीट मध्ये टी - 98 वाघाचा मृत्यू; वाघांच्या आपसी लढाईत मृत्यू झाल्याचा अंदाज
Ramtek, Nagpur | Jul 14, 2026 रामटेक वनपरिक्षेत्रात मंगळवार दिनांक 14 जुलैला दुपारी साडेबारा वाजता च्या दरम्यान टी -98 नामक नर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.. हा वाघ पेंच व्याघ्र प्रकल्पात चोर बाहुली वनपरिक्षेत्रातील नावाने ओळखला जात होता.