जालना: सरकार जाणूनबुजून आंदोलन दडपतेय’; आंदोलकांवरील गुन्ह्यांवर मनोज जरांगे पाटील आक्रमक..
सरकार जाणूनबुजून आंदोलन दडपण्याचा
Jalna, Jalna | Sep 10, 2026 सरकार जाणूनबुजून आंदोलन दडपतेय’; आंदोलकांवरील गुन्ह्यांवर मनोज जरांगे पाटील आक्रमक.. सरकार जाणूनबुजून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे’; शिष्टमंडळाबाबतही जरांगे पाटलांचा स्पष्ट इशारा.. ‘मी पक्षाच्या नाही, जातीच्या बाजूने बोलणार’; जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा.. आज दिनांक 10 गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांवर गुन्हे दाखल होत असल्याचा मुद्दा उपस्थित क