Public App Logo
Jansamasya
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews
No video available

अंबरनाथ: अंबरनाथ पश्चिम सर्वोदय नगर चिखलोली परिसरात अमृत योजने अंतर्गत २० दक्ष लिटर क्षमतेचे जलकुंभ बनवायचे भूमिपूजन

Ambarnath, Thane | Mar 11, 2024
आज सोमवार दुपारी १२ च्या दरम्यान अंबरनाथ पश्चिम सर्वोदय नगर चिखलोली परिसरात वाढते शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना प्रचंड पाणी टंचाईस सामोरे जावे लागत होते ही बाब लक्षात घेता युवासेना तालुका प्रमुख शैलेश भोईर यांच्या मागणीतून तसेच आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाने अमृत योजने अंतर्गत २० दक्ष लिटर क्षमतेचे जलकुंभ बनवायचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.