Public App Logo
Jansamasya
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews
Shorts
���ामनवमी
Cuttack
���द
No video available

अंबरनाथ: अंबरनाथ येथील बंजारा वडार समाज वस्तीला बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश येवले यांनी दिली भेट

Ambarnath, Thane | Mar 8, 2024
अंबरनाथ भाजी मार्केटच्या मागे डवरी गोसावी नाथपंथी बंजारा वडार समाजवस्तीला २६ फेब्रवारीला आग लागली व तब्बल ५० घरे उध्वस्त झाली. अंबरनाथ नगरपालिकेने कुठलेच सहकार्य केले नाही व ५० घरांचे कुटुंब बेघर झाले आहे यावेळी अंबरनाथचे आमदार किणीकर यांनी भेट देऊन प्रत्येकी १००००/- देण्याची घोषणा केली परंतु अद्याप एकालाही दिले नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आज शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश येलवे यांनी भेट घेऊन आढावा घेतला आहे.

MORE NEWS