Public App Logo
Jansamasya
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews
Shorts
���ामनवमी
Cuttack
���द
No video available

अंबरनाथ: अंबरनाथ पूर्व येथील पाठारे पार्क येथे विविध रस्त्यांचे कामे सुरू, आमदार बालाजी किणीकर यांनी केली पाहणी

Ambarnath, Thane | Mar 9, 2024
आज शनिवार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास अंबरनाथ पूर्व पाठारे पार्क येथे लो प्राईज सुपर मार्केट ते बी केबिन रोड पर्यंत रस्त्याचे काम सुरु असून त्याची पाहणी आमदार बालाजी किणीकर यांनी केली तसेच नागरिकांनी आभार मानले. यावेळी राम अंबर सोसायटी लगत अंतर्गत रस्त्याचे ही काम करावे अशी स्थानिकांनी मागणी केली. यावेळी भाजपचे श्री आप्पा कुलकर्णी, करमरकर ताई तसेच सोसायटीचे रहिवासी उपस्थित होते.