अंबरनाथ: अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर येथील स्टॉलला आमदार बालाजी किणीकर यांनी दिली भेट
अंबरनाथ शहराची ओळख असणारे प्राचीन शिव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी जत्रा भरली होती सदर जत्रेस सर्व व्यापारी संघटना, सर्वधर्मीय संघटना, सर्वपक्षीय स्टॉलना आज शुक्रवारी १२ च्या सुमारास स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भेट दिली. उखडलेले शेंगदाणे,फळे, सरबत, तहानलेल्याना पाणी विविध प्रकारचा नाष्टा,फराळ भाविकांसाठी सर्व संघटनेमार्फत मोफत प्रसाद रुपी वाटण्यात आला.