Public App Logo
Jansamasya
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews
Shorts
���ामनवमी
Cuttack
���द
Lakhimpurkheri
���त्नी
No video available

अंबरनाथ: अंबरनाथ पूर्व साई सेक्शन येथे दर्जेदार सिव्हिक सेंटर उभार्णीचे भूमीपूजन

Ambarnath, Thane | Mar 10, 2024
आज रविवार दुपारी ४ च्या दरम्यान अंबरनाथ पूर्व साई सेक्शन येथे कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नातून तसेच नगराध्यक्ष सुनिल चौधरी यांच्या मागणी तून दर्जेदार सिव्हिक सेंटर (नागरी सुविधा केंद्र) उभार्णीचे भूमी पूजन करण्यात आले. ३०० अधिक आसन क्षमतेचे सभागृह, ५००० हून अधिक पुस्तके असलेले बुक शेल्फ, डिजिटल लायब्ररी ई.सुविधा ह्या सिव्हीक सेंटर मध्ये नियोजित आहे.

MORE NEWS